विशाल परब २८ रोजी उमेदवारी अर्ज भरणार…

विशाल परब २८ रोजी उमेदवारी अर्ज भरणार…

*कोंकण Express*

*बंडखोरी करून विशाल परब २८ रोजी उमेदवारी अर्ज भरणार…*

* सावंतवाडी ः प्रतिनिधी*

युवा नेते विशाल परब हे २८ रोजी उमेदवारी अर्ज भरणार आहेत त्यामुळे ते महायुतीमध्ये बंडखोरी करून आपल्या उमेदवारी अर्ज कायम ठेवतात की माघार घेतात हे पाहण औचुक्याचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!