*कोंकण Express*
*भाजपा’ विधानसभा निवडणूक समन्वयक’ पदी. माजी आ. प्रमोद जठार यांची नियुक्ती*
*भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली निवड जाहीर*
*कणकवली ः प्रतिनिधी*
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेतील चिपळून, रत्नागिरी, राजापूर, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी ‘विधानसभा निवडणूक समन्वयक’ माजी आमदार प्रमोद शांताराम जठार यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीचे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्र देत निवड जाहीर केली आहे. माजी आमदार प्रमोद जठार यांच्या संघटनात्मक निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.