*कोंकण एक्सप्रेस*
*सभेची गर्दी ही पुढचे भवितव्य ठरवणार ,निलेश राणे हे फिक्स आमदार*
*आमदार नितेश राणेंः १० वर्षात कुडाळ मतदारसंघाचा विकास काय केला ते तुम्ही पहा, त्यामुळे आता परिवर्तन करा.. *
*कुडाळ : प्रतिनिधी*
आजची गर्दी ही पुढचे भवितव्य ठरवणार असल्याने निलेश राणे हे फिक्स आमदार होतील असा विश्वास नितेश राणे यांनी आज व्यक्त केला. गेली 8 वर्ष सत्तेत असून देखील विद्यमान आमदारांनी किती परिवर्तन केले ते पहा. निलेश राणे यांना आमदार करून तुम्हाला आलेल्या संधीचे सोने करा असे आवाहन त्यांनी महायुतीच्या मेळाव्यात बोलताना केले आहे.आपल्या मतदार संघा च्या विकासासाठी निलेश राणे याना मातदान देऊन विजयी करा .कारण कुडाळ, मालवण मतदार संघ वैभव नाईक यांनी विकास कामे काहीच केली नाहीत . हे नाईक फक्त मतदान मागायला येतील.तुम्हाला लाडकी बहीण योजना सुरू ठेवायची असेल तर येणाऱ्या वीस तारखेला निलेश राणे यांना मतदान करून धनुष्य बान याचीन्हा वर शिक्कमोर्तब करा .