*कोकण Express*
*सावंतवाडी पाठोपाठ कुडाळ तालुक्यातील झाराप येथे खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या प्रतिनात्मक पुतळ्याचे जोडे मारून दहन…*
*कुडाळ ः प्रतिनिधी:*
_कुडाळ तालुक्यातील झाराप येथे खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या प्रतिनात्मक पुतळा जोडे मारून दहन करण्यात आले.उपस्थित कुडाळ तालुका अध्यक्ष विनायक राणे, नगरसेवक सुनील बांदेकर,युवा नेते आनंद शिरवलकर,युवा मोर्चा सरचिटणीस रुपेश बिडये,महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस रेखा काणेकर,नगरसेविका साक्षी सावंत,सोशल मीडिया अध्यक्ष राजवीर पाटील,दिनेश शिंदे,आनंद लाड,तेरसे बाँबर्डे सरपंच डीचोलकर,तसेच असंख्य भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते._