*कोंकण Express*
*आज पासून आचार संहिता लागू होणार!!!*
आज महाराष्ट्र आणि झारखंड ची निवडणुकी ची घोषणा होणार!!
राष्ट्रीय निवडणूक आयोगाची आज दुपारी 3.30 वाजता दिल्ली मध्ये पत्रकार परिषद होणार!!!
महाराष्ट्र आणि झारखंड 2024 च्या विधानसभांच्या सार्वत्रिक निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे.