विभागीय कबड्डी स्पर्धेसाठी कु. गौरांग वाईरकर ची निवड

विभागीय कबड्डी स्पर्धेसाठी कु. गौरांग वाईरकर ची निवड

*कोंकण Express*

*विभागीय कबड्डी स्पर्धेसाठी कु. गौरांग वाईरकर ची निवड*…

कुरुंदवाड तालुका शिरोळ या ठिकाणी दि. 9 ऑक्टो. 2024 रोजी होणाऱ्या 14 वर्षाखालील मुलांच्या *विभागीय कबड्डी* स्पर्धेसाठी वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या *कू.गौरांग गणेश वाईरकर* या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. या त्याच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
या विद्यार्थ्यांला क्रीडा विभाग प्रमुख संजय पेंडूरकर , क्रीडा शिक्षक किसन हडलगेकर, व भूषण गावडे यांचे मार्गदर्शन लाभले .
या यशाबद्दल मुख्याध्यापिका सौ. देवयानी गावडे, कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त- ॲड.एस. एस. पवार, कर्नल- शिवानंद वराडकर ,अध्यक्ष – श्री. अजयराज वराडकर उपाध्यक्ष – श्री.आनंद वराडकर , श्री शेखर पेणकर , संस्था सचिव – श्री सुनील नाईक, श्रीमती विजयश्री देसाई, सहसचिव- श्री. एस.डी. गावडे खजिनदार – श्री रविंद्र पावसकर, शालेय समिती अध्यक्ष – श्री. सुधीर वराडकर व सर्व संचालक मंडळाने तसेच सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!