*कोकण Express*
*कृषी व मस्त्यपर्यटन सह.संस्थेच्या सहकार्याने महीलांच्या मोफत विवीध खाद्यपदार्थ बनवण्याच्या प्रशिक्षणाला महिलांचा उस्फूर्त प्रतीसाद………….*
*वेंगुर्ले ः प्रतिनिधी*
सिंधु आत्मनिर्भर अभियान व निलक्रांती क्रुषी व मस्त्यपर्यटन सह.संस्थेच्या सहकार्याने सावंतवाडी येथे मत्स्य मोहस्तवाचे आयोजन केले .या मत्स्य मोहस्तवाच्या निमित्ताने गोड्या पाण्यातील माशांचे प्रदर्शन तसेच विविध प्रकारचे खाद्यपदार्थांची ओळख व्हावी म्हणून महिलांसाठी मोफत प्रशिक्षण शिबिराचे आयोजन महिला मोर्चा च्या वतीने साई मंगल कार्यालय , वेंगुर्ले येथे_ _आयोजित करण्यात आले होते.या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन सिंधु आत्मनिर्भर अभियानाचे प्रमुख अतुल काळसेकर , प्रदेश कार्या.का.सदस्य शरदजी चव्हाण , जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , मस्त्य_ _महाविद्यालयाचे डाॅ. आशिष मोहीते – डाॅ. डबीर पठाण – डाॅ. एस्. टी.सारंगधर, महिला तालुका अध्यक्षा स्मिता दामले, आत्मनिर्भर योजना महिला मोर्चा कोकण प्रतिनिधी रक्ष्मी लुडबे , जिल्हा उपाध्यक्ष अॅड. सुषमा खानोलकर , शहर अध्यक्षा प्रार्थना हळदणकर , महिला सरचिटणीस व्रुंदा गवंडळकर ,_ _नगरसेविका श्रेया मयेकर , नगरसेविका साक्षी पेडणेकर ,अल्पसंख्याक सेलच्या हसीना बेन मकानदार , सौ.उमा म्हारदळकर , कोकण विकास आघाडी च्या प्राची राणे , मच्छिमार सेलचे जिल्हाध्यक्ष दादा केळुसकर , ता.सरचिटणीस प्रशांत खानोलकर व बाबली वायंगणकर , शहर अध्यक्ष सुरेंद्र चव्हाण उपस्थित होते ._
_यावेळी उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना अतुल काळसेकर म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर पॅकेज चा फायदा घेऊन महिलांनी आत्मनिर्भर बनवण्यासाठी भाजपा महिला मोर्चा च्या वतीने मोफत प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे . त्याचा जास्तीत जास्त महीलांनी फायदा घ्यावा.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई यांनी केले.