*कोंकण Express*
*रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय माजी खासदार तथा शिवसेना नेते माननीय श्री. विनायकजी राऊत साहेब यांचा सिंधुदुर्ग दौरा…*
*शनिवार दि. 05 ऑक्टोबर 2024 रोजी* :
*सकाळी 11.30 वा. – खारेपाटण येथे आगमन*
*दुपारी 12.00 वा. -*
*1) शिवसेना शाखा कणकवली (ता. कणकवली) येथील नवरात्र कार्यक्रमास भेट व दुर्गादेवी दर्शन*
*2) कलमठ (ता. कणकवली) येथे श्री. राजु राठोड आयोजित नवरात्र कार्यक्रमास भेट व दुर्गादेवी दर्शन.*
*3) कणकवली बाजारपेठ (ता. कणकवली) श्री. संदेश पारकर आयोजित नवरात्र कार्यक्रमास भेट व दुर्गादेवी दर्शन.*
*दुपारी 03.30 वा. – शिवसेना शाखा वेंगुर्ले (ता. वेंगुर्ले) येथील नवरात्र कार्यक्रमास भेट व दुर्गादेवी दर्शन*
*सोयीनुसार मुंबईकडे प्रयाण*