*कोंकण Express*
*कणकवली रेल्वे स्टेशन रोडवरील स्कल्पचरचे आमदार नितेश राणेंच्या उपस्थितीत लोकार्पण*
*माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या प्रयत्नांना यश*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली शहराच्या दर्जेदार विकास झाला पाहिजे या दृष्टिकोनातून पहिल्या दिवसापासूनच आ.नितेश राणे, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे माजी उपनगराध्यक्ष बंडू हरणे माजी नगरसेवकांची पूर्ण टीमचे कणकवली वासियांच्यासाठी सातत्याने विविध योजना आणि या शहराच्या सुशोभीकरणाच्या दर्जामध्ये भर पडली पाहिजे यासाठी प्रयत्न असतात . मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्या प्रयत्नातून सरकारच्या माध्यमातून निधी मिळालेला आहे आणि त्या दिवसापासून हा प्रकल्प पूर्ण झालेला आहे आणि नरडवे रोड वरील सुशोभीकरणाचे काम अतिशय चांगल्या पद्धतीने झालेलं आहे संदेश देणारे शिल्प तिथे उभे केलेले आहेत त्याच्यामुळे जनजागृती निश्चित परिस्थिती होईल आणि त्याचबरोबर शहराच्या सौंदर्य सौंदर्य मध्ये भर पडेल नागरिकांनी त्यांच्या एकत्रित त्याचा लाभ घ्यावा आणि कणकवली शहर इतर शहराच्या तुलनेमध्ये सुंदरतेमध्ये स्वच्छतेमध्ये कुठेही कमी पडता कामा नये या दृष्टिकोनातून टाकलेले हे महत्त्वाचे पाऊल आहे.
क्लब शहरामध्ये उभा केलेला आहे पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे बॅडमिंटन आणि इतर स्पोर्ट इथे सुरू केलेले आहेत सुविधा ही अन्य कुठल्याही शहरांमध्ये नसेल अशा पद्धतीच्या दर्जेदार प्रकल्प समीर नलावडे आणि बंडू हरणे यांच्या प्रयत्नातून आणि महायुतीच्या माध्यमांतून उपलब्ध केलेली जी निधी आहे त्याच्यामध्ये आलेली आहे गार्डनच्या मागणीसाठी दखल घेतलेली आहे त्या संबंधित येणाऱ्या काही दिवसांमध्ये धबधबाचा प्रकल्प असेल आणि अन्य पर्यटनाला आकर्षित करणारे प्रकल्प हे कणकवलीकरांना अनुभव घ्यायला मिळेल

