*कोकण Express*
*तोंडवली-बावशी सरपंचपदी भाजपाच्या मनाली गुरव,उपसरपंचपदी अशोक बोभाटे*
कणकवली तालुक्यातील तोंडवली-बावशी ग्रामपंचायत च्या सरपंचपदी भाजपा च्या मनाली मंदार गुरव तर उपसरपंचपदी अशोक शांताराम बोभाटे यांची झाली आहे.सेनेच्या ताब्यातील तोंडवली-बावशी ग्रा.पं. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत आमदार नितेश राणे यांच्या नेतूत्वाखाली भाजपा कडे खेचून आणली होतो.आज सरपंचपदासाठी निवडणूक निर्णय अधिकारी पालकर यांच्याकडे सरपंचपदासाठी मनाली गुरव तर उपसरपंचपदासाठी अशोक बोभाटे यांनी आपले नामनिर्देशन दाखल केले होते.यावेळी भाजपा तालुका सरचिटणीस पंढरी वायंगणकर यांच्यासह गावातील नवनिर्वाचित ग्रा पं सदस्य आणि भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.