ठाकरे शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख प्रदीप हरमलकर भाजपात प्रवेश

ठाकरे शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख प्रदीप हरमलकर भाजपात प्रवेश

*कोंकण Express*

*ठाकरे शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख प्रदीप हरमलकर भाजपात प्रवेश*

*भाजपच्यावतीने नुतन ग्रामीण मंडल अध्यक्ष दिलीप तळेकर यांचा सत्कार*

*कणकवली ः प्रतिनिधी*

असलदे येथील ठाकरे शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख प्रदीप हरमलकर , गटप्रमुख राजा परब यांनी भाजपा ग्रामीण मंडल अध्यक्ष दिलीप तळेकर यांच्या उपस्थित भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. यावेळी त्यांचे पुच्छगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. तसेच भाजपच्यावतीने नुतन ग्रामीण मंडल अध्यक्ष दिलीप तळेकर यांचा सत्कार सरपंच चंद्रकांत डामरे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी भाजपा सरचिटणीस पंढरी वायंगणकर , असलदे सरपंच चंद्रकांत डामरे , उपसरपंच सचिन परब , माजी सरपंच सुरेश लोके , दारुम सरपंच भरत चव्हाण , बुथ अध्यक्ष संतोष परब , रघुनाथ लोके , तळेरे उपसरपंच शैलेश सुर्वे , माजी सरपंच दिनेश मुद्रस , आयनल माजी सरपंच बापू फाटक , मनोज लोके , महेश लोके , सतिश पोकळे , योगेश सदडेकर , पपी सापळे , कमलेश पाटील , संदेश आचरेकर , प्रशांत लोके , रोहीत परब , दिपक मोरजकर , सुनिल तांबे , बाबू परब , शामराव परब , सतिश पांचाळ , कृष्णा परब आदींसह भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!