ज्युदो राज्यस्तरीय स्पर्धेमघ्ये आझाद असो. फोंडाघाटची यशस्वी वाटचाल

ज्युदो राज्यस्तरीय स्पर्धेमघ्ये आझाद असो. फोंडाघाटची यशस्वी वाटचाल

*कोंकण Express*

*ज्युदो राज्यस्तरीय स्पर्धेमघ्ये आझाद असो. फोंडाघाटची यशस्वी वाटचाल*

51 वी महाराष्ट्र राज्य ज्युनिअर आणि कॅडेड राज्यस्तरीय निवड चाचणी कासार्डे या ठिकाणी झाली या मध्ये
आपल्या *आझाद ज्यूदो असो फोंडाघाट* चे विद्यार्थी
*-60 किलो वजनी गटात*
*संभाजी आप्पासाहेब पाचंगे. ( प्रथम क्रमांक )*
*-44 किलो वजनी गटात*
*पल्लवी बाळकृष्ण शिंदे. ( प्रथम क्रमांक )*
*-48 किलो वजनी गटात*
*कस्तुरी राजन तिरोडकर.* *( प्रथम क्रमांक )*
या विद्यार्थ्यांची रत्नागिरी ( डेरवण ) येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्या बद्दल प्रशिक्षक संस्थाचालक पालकवर्ग तसेच ग्रामस्थ यांचे कडुन अभिनंदन व कौतुक करण्यात आले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात अल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!