*कोंकण Express*
*सावधान..सावधान.. सावधान…*
*रुग्णांला तीन दिवसानंतर अधिक कोणताही प्रकारचा ताप असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने रक्त चाचणी करून घेण्यात यावी*
*एकूण रुग्णांच्या शरीरामध्ये रक्तातील प्लेटलेट साडेचार लाख असतात दीड लाख (CBC)प्लेटलेट झाल्यानंतर डेंगू मलेरिया टायफड तसेच शेतामध्ये काम करत असल्यास लेफ्टोची रक्त चाचणी करून घेण्यात यावी तसे रक्त न तपासल्या 50000 (पन्नास हजार)हून कमी प्लेटलेट झाल्यास नाका तोंडातून रक्त येऊन रुग्ण गंभीर बनतो वेगवेगळ्या तापावरती वेगवेगळे औषधोपचार केला जातो तसे न केल्यास रुग्ण गंभीर होऊन पुढील उपचारासाठी रुग्णालयात रुग्णाला पाठवायचा सल्ला डॉक्टरांना द्यावा लागतो.*
*तसेच कोणत्याही प्रकारचा एक हुन अधिक ताप रूग्णाला असल्यास थंड पाण्याने अंग व डोके पुसून कपाळपट्टीवर थंड पाण्याची पट्टी घालण्यात यावी जेणेकरून मेंदूमध्ये रक्ताची गुठळी होवू नये व रुग्ण गंभीर होऊ नये म्हणून याची रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांनी दक्षता घेण्यात यावी*
*आपला विश्वासू*
*राजेंद्र प्रभाकर मसूरकर*
*जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा सोन्या-चांदीच्या दागिन्यांचे व्यापारी*
*सावंतवाडी उभाबाजार*
*जिल्हा सिंधुदुर्ग*
*संपर्क क्र.9422435760*