कणकवली पोलीस स्थानकात विराजमान झालेल्या गणरायाचे युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी घेतले दर्शन

कणकवली पोलीस स्थानकात विराजमान झालेल्या गणरायाचे युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी घेतले दर्शन

*कोंकण Express*

*कणकवली पोलीस स्थानकात विराजमान झालेल्या गणरायाचे युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी घेतले दर्शन*

*पोलीस कर्मचाऱ्यांच्या वतीने सुशांत नाईक यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुछ देऊन केला सत्कार*

*कणकवली ः प्रतिनिधी*

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी कणकवली पोलीस स्थानकात विराजमान झालेल्या गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी पोलीस वृंदाच्या वतीने युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कणकवली पोलीस स्थानकातील सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!