*कोंकण Express*
*परशुराम उपरकर यांनी घेतली जिल्हाधिकारी अनिल पाटील यांची सदिच्छा भेट*
*कणकवली ः प्रतिनिधी*
जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांची माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर यांची भेट घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी श्री. पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी आशिष सुभेदार, आप्पा मांजरेकर, राजेश टंगसाळी, नाना सावंत, बाळा बहिरे, संतोष सावंत, राहुल गावकर उपस्थित होते.