*कोंकण Express*
*राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी घरोघरी जाऊन बाप्पाचे घेतले दर्शन*
*कणकवली ः प्रतिनिधी*
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर व कार्यकर्ते यांनी कणकवली तालुक्यातील कार्यकर्ते पदाधिकारी व भागातील ग्रामस्थ यांच्या घरोघरी जाऊन गणपतीचे दर्शन घेतले.
यावेळी रमेश राणे, चंद्रशेखर राव राणे, प्रीतमराव राण विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष देवेंद्र पिळणकर, विशाल राणे, निलेश राणे, सुजल शेलार उपस्थित होते.