*कोंकण Express*
*देवगड तालुक्यातील तांबडेग मधलीवाडी गावातील उ.बा.ठा सेनेचे ग्रामपंचायत सदस्या श्रेया कुबल यांच्यासह असंख्य ग्रामस्थांचा भाजप पक्षामध्ये प्रवेश*
*आमदार नितेश राणे यांचा देवगड तालुक्यातील चालू असलेल्या विकास कामांचा धडाका बघून पक्षप्रवेश*
देवगड तालुक्यातील तांबडेग मधील उबाठाचे कार्यकर्ते ग्रा.सदस्या श्रेया कुबल,शंकर कुबल, सदाशिव कुबल,शुभांगी कुबल,अर्जुन सारंग,शीतल सारंग,साहिल सारंग,महेश धावडे,प्रवीण मालडकर,प्रीती मालडकर,प्रमिला मालडकर,ओंकार सारंग,भाग्यश्री सारंग,आकांक्षा सारंग,भाऊ सारंग,संदीप कोळंबकर,संभाजी धावडे,प्रकाश मोंडकर,परेश मोंडकर,किशोर धावडे.यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली काम करायचे ठरवलं असून त्यामुळे तांबडेग गावातील ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जातो आहे.
यावेळी आमदार नितेश राणे, संदीप साटम, सावी लोके, भाई नरे, शैलेश लोके, आधी पदाधिकारी उपस्थित होते.