*कोंकण Express*
*युवा कार्यकर्ते विशाल राणे यांचा वाढदिवस तालुका अध्यक्ष आनंत पिळणकर यांच्या घरी उत्साहात साजरा*
*शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विशाल राणे यांना दिल्या शुभेच्छा*
*कणकवली ः प्रतिनिधी*
लोरे गावातील सामाजिक युवा कार्यकर्ते विशाल राणे यांचा वाढदिवस शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या घरी साजरा करण्यात आला. यावेळी चंद्रशेखर रावराणे, निलेश रावराणे, प्रीतम रावराणे, रमेश रावराणे, मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष चे समन्वयक प्रतीक भिसे, गणेश भिसे, कणकवली विधानसभा मतदारसंघाध्यक्ष देवेंद्र पिळणकर, तेजस पिळणकर, सुजल शेलार, उपस्थित होते.

