मुख्यमंत्री ‘माझी शाळा, सुंदर शाळा’ या अभियान मध्ये नवीन कुर्ली प्राथमिक शाळा केंद्रात प्रथम

मुख्यमंत्री ‘माझी शाळा, सुंदर शाळा’ या अभियान मध्ये नवीन कुर्ली प्राथमिक शाळा केंद्रात प्रथम

*कोंकण Express**

*मुख्यमंत्री ‘माझी शाळा, सुंदर शाळा’ या अभियान मध्ये नवीन कुर्ली प्राथमिक शाळा केंद्रात प्रथम*

महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री *’माझी शाळा,सुंदर शाळा’* अभियान नुकतेच पार पडले या मध्ये फोंडाघाट केंद्रात १३ शाळांमध्ये नवीन कुर्ली प्राथमिक शाळेचा *प्रथम क्रमांक* आला तसेच प्रभागाच्या ६५ शाळांमध्ये नवीन कुर्ली प्राथमिक शाळेचा दुसरा क्रमांक आला आहे.
त्यामुळे शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक, शिक्षणप्रेमी, शाळा व्यवस्थापन समिती या सर्वांचे अभिनंदन ग्रामस्थांकडून केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!