मुख्यमंत्री मा.ना.एकनाथजी शिंदे साहेब यांचे खंदे शिलेदार मालवण तालुक्यातील देवबाग गावातील सरपंच तथा मालवण तालुका समन्वयक श्री.उल्हास तांडेल यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मालवण तालुक्यातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना यशस्वी केल्याबद्दल ग्रामसभेचा घेतला ठराव

मुख्यमंत्री मा.ना.एकनाथजी शिंदे साहेब यांचे खंदे शिलेदार मालवण तालुक्यातील देवबाग गावातील सरपंच तथा मालवण तालुका समन्वयक श्री.उल्हास तांडेल यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मालवण तालुक्यातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना यशस्वी केल्याबद्दल ग्रामसभेचा घेतला ठराव

*कोंकण Express*

*मुख्यमंत्री मा.ना.एकनाथजी शिंदे साहेब यांचे खंदे शिलेदार मालवण तालुक्यातील देवबाग गावातील सरपंच तथा मालवण तालुका समन्वयक श्री.उल्हास तांडेल यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मालवण तालुक्यातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना यशस्वी केल्याबद्दल ग्रामसभेचा घेतला ठराव…………*

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेबाबत सविस्तर चर्चा करून महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भुमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” हि योजना यशस्वीपणे राबविण्यात येत असल्याने मुख्यमंत्री महोदयांचे कौतुक करण्यात आले.ग्रामपंचायत देवबाग तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग कार्यक्षेत्रातील महिलांनी सदर योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. त्यामुळे देवबाग गावातील महिला वर्गामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा लाडक्या भावाचा सन्मान आपण केला पाहिजे व आपल्या लाडक्या भावाचे हात विरोधकांशी लढण्यासाठी बळकट केले पाहिजेत यावेळी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अध्यक्ष म्हणून देवबाग गावाच्या वतीने आपले हार्दिक अभिनंदन करीत आहोत.
या सभेचे खास औत्सुक्याचा मुद्दा म्हणजे हे सभा सरपंच यांच्या सूचनेुसार महिला भगीणी मधीलच एक सदस्य सौ.मधुरा मकरंद चोपडेकर या महिला भगीनीच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले तसेच सुचक म्हणून मुख्यमंत्र्याच्या दोन लाडक्या बहिणी सौ. अनुश्री भानुदास येरागी,सौ. शैलजा चंद्रशेखर कांदळगांवकर यांच्या अनुमोडकांच्या उपस्थितीत ठराव सर्वानुमते मंजुर करण्यात आला.यावेळी गावातील प्रथम नागरिक सरपंच श्री.उल्हास तांडेल, श्रीम.रुपाली मोंडकर,श्री. पास्कोल रॉड्रिग्ज,श्रीम.स्वरा तांडेल,श्री.हेमंत बांदेकर हे सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते या ग्रामसभेत महिलांनी तोंडभरून कौतुक केले.यावेळी १०१ ग्रामस्थांची उपस्थिती लक्षनीय ठरली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!