पुरळ कळमई खालची केळयेवाडी येथील उबाठा सेनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी आमदार नितेश राणे यांच्या हस्ते भाजपामध्ये केला प्रवेश

पुरळ कळमई खालची केळयेवाडी येथील उबाठा सेनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी आमदार नितेश राणे यांच्या हस्ते भाजपामध्ये केला प्रवेश

*कोंकण Express*

*पुरळ कळमई खालची केळयेवाडी येथील उबाठा सेनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी आमदार नितेश राणे यांच्या हस्ते भाजपामध्ये केला प्रवेश*

संदीप डांबरे, आनंद शिर्के, अमोल शिर्के, सागर शिर्के, चंद्रकांत शिर्के, सदानंद शिर्के, प्रभाकर डांबरे गिरीश डांबरे, शामसुंदर डामरे, रघुनाथ शिर्के, अंकुश शिर्के, श्यामसुंदर शिर्के, निशा शिर्के, सायली डांबरे, प्रज्ञा डांबरे, शुभांगी डांबरे, नीता शिर्के, नारायण शिर्के, मीनाक्षी शिर्के, प्रवीण शिर्के, संजया शिर्के, अनिता शिर्के, मानसी शिर्के, अनुप्रीती शिर्के, ममता शिर्के, रामकृष्ण शिर्के, गणेश शिर्के,

यांच्यासह अनेकांचा समावेश आहे

यावेळी यावेळी आमदार नितेश राणे,बाळा खडपे, बंड्या नारकर, अमोल तेली, अरिफ बगदादी, संजय बोंबडी,रवी पाळेकर,नरेश डांबरी, उत्तम बिरजे, उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!