वाडा गावच्या माजी सरपंच शितल वाडेकर यांच्यासह शेकडो ग्रामस्थांचा आ. नितेश राणे यांच्या हस्ते भाजपमध्ये प्रवेश

वाडा गावच्या माजी सरपंच शितल वाडेकर यांच्यासह शेकडो ग्रामस्थांचा आ. नितेश राणे यांच्या हस्ते भाजपमध्ये प्रवेश

*कोंकण Express*

*वाडा गावच्या माजी सरपंच शितल वाडेकर यांच्यासह शेकडो ग्रामस्थांचा आ. नितेश राणे यांच्या हस्ते भाजपमध्ये प्रवेश*

*वाडा गावात आमदार नितेश राणे यांनी दिला उभाठाला दणका*

देवगड तालुक्यातील वाडा गावच्या माजी सरपंच सौ शितल वाडेकर यांच्यासह वाडा बौद्धवाडी येथील शेकडो उबाठा सेनेच्या मतदारांनी आमदार नितेश राणे यांच्या हस्ते भाजपामध्ये प्रवेश घेतला आहे.
पडेल येथील भाजपा कार्यालयामध्ये प्रवेश घेण्यात आला.

प्रवेश घेणाऱ्या व्यक्तींमध्ये दिलीप वाडेकर, पि के वाडेकर, सुभाष वाडेकर ,जयवंत वाडेकर ,अशोक वाडेकर ,नकुल वाडेकर ,संतोष वाडेकर, निखिल वाडेकर ,चंद्रकांत वाडेकर, सुमित वाडेकर, प्रणय वाडेकर, प्रवीण वाडेकर, मनाली वाडेकर ,संजीवनी वाडेकर ,सुवर्णा वाडेकर ,साक्षी वाडेकर ,आरती वाडेकर ,अनिता वाडेकर, मयुरी वाडेकर, कुंदन वाडेकर, रुपेश वाडेकर, वैजयंती वाडेकर ,चित्रा वाडेकर ,संदीप वाडेकर ,मनोहर वाडेकर, रुपेश शिरकर, सायली वाडेकर, नंदा वाडेकर, मनाली वाडेकर ,वैशाली वाडेकर, शुभम वाडेकर ,स्वाती वाडेकर ,मनोहर वाडेकर ,श्रीकांत वाडेकर, भिकाजी शिरकर, लक्ष्मी शिरकर, गोविंद शिरकर ,श्रीधर वाडेकर ,शोभा वाडेकर, रूपाली वाडेकर, श्रावस्ती वाडेकर ,सोनाली वाडेकर ,वैजयंती वाडेकर ,प्रज्ञा वाडेकर ,शुभांगी वाडेकर ,संकेत वाडेकर ,आदित्य वाडेकर ,प्रमोद वाडेकर, अरुण वाडेकर ,अमर वाडेकर ,सिद्धार्थ वाडेकर ,मुकुंद वाडेकर, सानिका वाडेकर, सानिका संतोष वाडेकर, नंदिनी नकुल वाडेकर, मायावती वाडेकर, सुंदराबाई वाडेकर ,प्रमोद वाडेकर ,सूर्यकांत वाडेकर ,वैशाली वाडेकर, अजित वाडेकर ,रवींद्र मांजलकर, राजेंद्र मांजलकर,

यावेळी आमदार नितेश राणे, बाळा खडपे, बंड्या नारकर, अमोल तेली, अरिफ बगदादी, उत्तम बिरजे,रवी पाळेकर, संजय बोंबडी, आधी भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!