उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सिंधुदुर्गात दौरा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सिंधुदुर्गात दौरा

*कोंकण Express*

*उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सिंधुदुर्गात दौरा*

*सिंधुदुर्गनगरी, दि.29**

उपमुख्यमंत्री अजित पवार हे शुक्रवार दि. 30 ऑगस्ट 2024 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार दि. 30 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजता सिंधुदुर्ग विमानतळ, चिपी येथे आगमन, सकाळी 7.30 वाजता राजकोट ता. मालवण येथे आगमन व राखीव सकाळी 8.25 वाजता सिंधुदुर्ग विमानतळ, चिपी येथे आगमन. सकाळी 8.30 वाजता विमानाने मुंबईकडे प्रयाण.
०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!