सावंतवाडी शहरातील तरुण व्यापारी वर्गाकडून कै. राकेश नेवगी यांना वाहिली श्रद्धांजली

सावंतवाडी शहरातील तरुण व्यापारी वर्गाकडून कै. राकेश नेवगी यांना वाहिली श्रद्धांजली

*कोंकण Express*

*सावंतवाडी शहरातील तरुण व्यापारी वर्गाकडून कै. राकेश नेवगी यांना वाहिली श्रद्धांजली*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

सावंतवाडी शहरातील तरुण व्यापारी राकेश सूर्यकांत नेवगी यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. या निधनामुळे नेवगी परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांच्या परिवाराच्या दुःखामध्ये सावंतवाडी शहरातील सर्व व्यापारी सहभागी आहेत. म्हणून आज शहरातील तरुण व्यापारी वर्गाकडून कै. राकेश सूर्यकांत नेवगी यांना शोकसभा आयोजित करून श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी सावंतवाडीतील असंख्य व्यापारी उपस्थित होते,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!