*कोंकण Express*
*रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय माजी खासदार तथा शिवसेना नेते माननीय श्री. विनायकजी राऊत साहेब हे उद्या बुधवार दि. 28 ऑगस्ट 2024 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा (ता. मालवण) दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढील प्रमाणे आहे..*
*बुधवार दि. 28 ऑगस्ट 2024 रोजी* :
*1)सकाळी 10.30 वाजता – मालवण येथे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची पाहणी ता. मालवण*
*2)सकाळी 11.00 वाजता – मालवण येथे जन आक्रोश आंदोलनास उपस्थिती. ता. मालवण*