*उद्या राजकोट येथील शिव पुतळ्याच्या दुर्घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने पुकारलेल्या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील होणार सहभागी*

*उद्या राजकोट येथील शिव पुतळ्याच्या दुर्घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने पुकारलेल्या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील होणार सहभागी*

*कोंकण Express*

*उद्या राजकोट येथील शिव पुतळ्याच्या दुर्घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने पुकारलेल्या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील होणार सहभागी*

*कणकवली ः प्रतिनिधी*

२८ ऑगस्ट रोजी मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या दुर्घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने पुकारलेल्या राजकोट येथील आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा जयंतराव पाटील साहेब सहभागी होण्यासाठी उद्या दिनांक २८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता मालवण राजकोट येथे येणार आहेत, त्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आजी माजी पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी उद्या सकाळी १०-३० वाजता मालवण राजकोट (छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ)येथे बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष श्री अमित सामंत यांनी केले आहे,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!