वेंगुर्ला येथे महाविकास आघाडीतर्फे मुक आंदोलन

वेंगुर्ला येथे महाविकास आघाडीतर्फे मुक आंदोलन

*कोंकण Express*

*वेंगुर्ला येथे महाविकास आघाडीतर्फे मुक आंदोलन*

राष्ट्रीय काँग्रेसचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, उबाठा शिवसेनेचे तालुका प्रमुख यशवंत उर्फ बाळू परब, शहर प्रमुख अजित राऊळ, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ महिला संपर्क संघटक सुकन्या नरसुले, उपतालुका उमेश नाईक, अल्पसंख्यांक तालुका प्रमुख रफिक बेग, माजी उपनराध्यक्ष अस्मिता राऊळ, शैलेश परुळेकर, मकरंद गोंधळेकर, उपशाखाप्रमुख महादेव काजरेकर, स्वाती सावंत, जास्मिन फणसोपकर, अरुणा माडये, तुळस विभाग प्रमुख संदीप पेडणेकर, राष्ट्रीय काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रकाश डीचोलकर यासह सेनेचे व काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!