राणेंच्या मेडिकल कॉलेजला अखेर मान्यता ; आता जिल्ह्यात घडणार एमबीबीएस डॉक्टर !

राणेंच्या मेडिकल कॉलेजला अखेर मान्यता ; आता जिल्ह्यात घडणार एमबीबीएस डॉक्टर !

सिंधुदुर्ग : …अखेर राणेंच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मेडीकल कॉलेजचं स्वप्न झालं साकार . माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांच्या एसएसपीएम संस्थेच्या मेडिकल कॉलेजला मेडीकल कौन्सिल ऑफ इंडीयाचं मिळालं परवानगी पत्र . राणेंच्या अथक प्रयत्नांमूळ संपूर्ण कोकणला मिळालं हक्काचं मेडिकल कॉलेज . या मान्यतेसाठी नारायण राणे यांच्यासोबतच सौ. नीलमताई राणे, माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे यांनी केले होते अथक प्रयत्न . राणे यांच्या सुसज्ज हॉस्पिटलचं दीड वर्षापूर्वी झालं होत दिमाखात उद्घाटन .मेडिकल कॉलेजला मात्र प्रतीक्षा होती मान्यतेची .अखेर या प्रयत्नाला आलं यश .आता प्रतिवर्षी १५० विध्यार्थी मेडिकल कॉलेजला घेणार प्रवेश . कोकणातील विध्यार्थी कोकणातच होणार डॉक्टर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!