*कोंकण Express*
*कणकवली शहरात झळकले महाराष्ट्र बंदचे बॅनर*
*कणकवली ः प्रतिनिधी*
बदलापूर येथील चिमुकलीवर झालेल्या घटनेच्या निषेधार्थ इंडिया-महाविकास आघाडी वतीने शनिवार २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंद बॅनर कणकवली शहरात ठीक ठिकाणीं झळकले आहेत.
ज्यांच्याकडे संवेदनशील मन आहे, त्या प्रत्येकाने सामील व्हा! असं आवाहन इंडिया-महाविकास आघाडी वतीने करण्यात आले आहे.