*कोंकण Express*
*नगररचना विभागात गोरगरीब जनतेची दिशाभूल केली जाते; रुपेश पावसकर*
नगररचना विभागातील काही अधिकारी कर्मचारी हे गोरगरीब जनतेची कामे मागे ठेवून श्रीमंत लोकांकडून मलई घेऊन त्यांची कामे लवकरात लवकर केली जातात. व गोरगरीब जनतेची कामे करताना नागरिकांची दिशाभूल केली जाते. व काही कामचुकार कर्मचारी हे ते काम आपल्याकडून कसे होणार नाही हे पटवून सांगतात.अशी तक्रार माझ्याजवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही नागरिकांनी केली.हा प्रकार वारंवार घडत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त करून आपल्याला न्याय मिळावा अशी विनंती केली.तरी सदरचा गंभीर स्वरूपाचा असल्याने व लोकांची फसवणूक होत असल्याने दोषींवर कठोर कारवाई करावी ही विनंती.कळावे.
*(श्री. रुपेश अ.पावसकर, शिवसेना,जिल्हासंघटक,सिंधुदुर्ग)*