*कोंकण Express*
*शिवसेना रत्नागिरी – सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख रवींद्र पाठक यांची मुंबई येथे घेतली भेट*
*शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावस्कर, दीपक वेतकर, उल्हास तांडेल यांनी वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा*
शिवसेना रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क प्रमुख,शिवसेना पक्ष निरिक्षक तथा आमदार श्री.रविंद्र फाटक साहेब यांना शिवसेना जिल्हा संघटक श्री.रुपेश पावसकर,शिवसेना पक्ष निरीक्षक तथा माजी नगरसेवक श्री.दीपक वेतकर, शिवसेना मालवण तालुका समन्वयक तथा देवबाग सरपंच श्री.उल्हास तांडेल यांनी मुंबई येथे वाढदिवसानिमित्त भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाचे अभिष्टचिंतन केले.यावेळी श्री.रवींद्र फाटक साहेब यांनी पदाधिकारी कार्यकर्ते यांचे आभार व्यक्त केले.तुम्ही माझ्या वाढदिवसानिमित्त वेळात वेळ काढून सिंधुदुर्ग जिल्ह्यातून उपस्थित राहून माझा आनंद द्विगुणित केलात असे गौरोद्गार यावेळी श्री.रवींद्र फाटक साहेब यांनी काढले.

