*कोकण Express*
*जागतिक बाजारातील तेलाच्या किमतीत प्रती बॅरल ६० डॉलरची वाढ*
जागतिक बाजारातील तेलाचा पुरवठा सुरळीत होण्याची अपेक्षा असल्याने काल तेलाच्या किमतीत प्रती बॅरल ६० डॉलरची वाढ झाली.
दरम्यानच्या काळात विस्कळीत झालेला तेल पुरवठा पूर्वपदावर आणण्यासाठी तेल पुरवठादार देशांची ओपेक संघटना योग्य दिशेनं पावलं उचलत असल्याचं आंतरराष्ट्रीय बाजारात चित्र आहे