जिल्ह्यातील लाडकी बहिण योजनेचे ऑनलाईन अर्ज बाद होत असल्याने योजनेचे अर्ज ऑफलाईन पद्धतीने सुरू करा

जिल्ह्यातील लाडकी बहिण योजनेचे ऑनलाईन अर्ज बाद होत असल्याने योजनेचे अर्ज ऑफलाईन पद्धतीने सुरू करा

*कोंकण Express*

*जिल्ह्यातील लाडकी बहिण योजनेचे ऑनलाईन अर्ज बाद होत असल्याने योजनेचे अर्ज ऑफलाईन पद्धतीने सुरू करा*

*शिवसेना,जिल्हासंघटक रुपेश पावसकर*

*कुडाळ ः प्रतिनिधी*

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बहुतांशी महिला या लाडकी बहिण योजनेच्या लाभापासून वंचित आहेत.काही महिलांचे अर्ज हे दोन वेळेस (reject) बाद झाल्यास ती महिला या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार आहे. हा महिला भगिनीवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी आपण या अर्जाचे सादरीकरण हे ऑफलाईन पद्धतीने घ्यावे जेणेकरून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणतीच महिला या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही. व महिलांवर होणारा अन्याय दूर होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!