नवीन कुर्ली येथे आ. नितेश राणे यांच्या माध्यमातून लोखंडी बाकड्यांचे वाटप

नवीन कुर्ली येथे आ. नितेश राणे यांच्या माध्यमातून लोखंडी बाकड्यांचे वाटप

*कोंकण  Express*

*नवीन कुर्ली येथे आ. नितेश राणे यांच्या माध्यमातून लोखंडी बाकड्यांचे वाटप*

नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळ तसेच नवदुर्गा युवा मंडळ यांच्या यशस्वी पाठपुरवठ्या मुळे नवीन कुर्ली गावासाठी लोखंडी बाकडी मा.सभापती मनोज रावराणे यांनी आ.नितेश राणे यांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली. यावेळी गावात मुख्य ठिकाणी विसावा बैठक उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्रामस्थांकडून आ. नितेश राणे यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
या लोकार्पण कार्यक्रम प्रसंगी मा.सभापती मनोज रावराणे, लोरे सरपंच अजय रावराणे, नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र कोलते, सचिव धीरज हुंबे, नवदुर्गा युवा मंडळाचे अध्यक्ष अरुण पिळणकर, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष अमित दळवी, भाजपा बूथ अध्यक्ष अतुल डऊर, कृष्णा परब, विजय आग्रे, बाळकृष्ण चव्हाण, शरद पवार, अनंत चव्हाण, प्रदीप आग्रे , शिवाजी चव्हाण, प्रमोद पवार, संदीप सुतार, सचिन साळसकर, महादेव ऐंडे, अशोक पिळणकर, पांडुरंग चव्हाण, मधुकर परब, दिनेश चव्हाण, सुभाष परब, दाजी मठकर, लक्ष्मण चव्हाण, प्रकाश आग्रे, केशव दळवी,विजय राणे, अमोल चव्हाण, परेश पवार,चंद्रकांत मार्गज,सुहास साळसकर, नरेश शिंदे,मंगेश मडवी,अनिल दळवी, मनोहर तेली, प्रसाद कोलते, योगिता मडवी, अक्षरा डऊर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!