*भाजपा नेते सन्मा.श्री.निलेशजी राणे यांच्या माध्यमातून नेरुर गावातील अतिवृष्टी मध्ये घरांचे नुकसान झालेल्या कुटुंबांना आर्थिक मदत सुपूर्त*

*भाजपा नेते सन्मा.श्री.निलेशजी राणे यांच्या माध्यमातून नेरुर गावातील अतिवृष्टी मध्ये घरांचे नुकसान झालेल्या कुटुंबांना आर्थिक मदत सुपूर्त*

*कोंकण Express*

*भाजपा नेते सन्मा.श्री.निलेशजी राणे यांच्या माध्यमातून नेरुर गावातील अतिवृष्टी मध्ये घरांचे नुकसान झालेल्या कुटुंबांना आर्थिक मदत सुपूर्त*

मा. खासदार व भाजपा कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख सन्मा.श्री.निलेशजी राणे यांच्या माध्यमातून नेरुर गावातील अतिवृष्टी मध्ये घरांचे नुकसान झालेल्या रमेश मुंडये कवीलगाव, सुधाकर गावडे वाघचौडी, गुंडू मार्गी येवडीयेवाडी ,व महेश सडवेलकर यांना आर्थिक स्वरूपात मदत करण्यात आली. यावेळी कुडाळ मंडळ अध्यक्ष सन्मा. श्री संजयजी वेंगुर्लेकर भाजपा जिल्हा कोषाध्यक्ष सन्मा. श्री चारुदत्तजी देसाई भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष सन्मा. श्री रुपेश जी कानडे भाजपा जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष संदेशजी नाईक भाजपा महिला संयोजक सौ रचना नेरूरकर ग्रामपंचायत सदस्या पूजा लिंगे बाब्या लिंगे विजय आळवे बाळा पावसकर आबा बाणे बाळा घाडी विश्वास पांगुळ संदेश सुकळवाडकर भालचंद्र पारकर प्रदीप येरम आबा येरम ओमकार सरमळकर किशोर गावडे वासुदेव गावडे समीर गावडे सुरेश गावडे आना गावडे संदीप गावडे दिनेश गावडे आधी भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!