*कोंकण Express*
*जिल्हा क्रीडा संकुल, ओरोस. याठिकाणी झालेल्या जिल्हा स्तरीय कुस्ती स्पर्धेत वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महा. कट्टा च्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी ..*
14 वर्ष वयोगट *मुलगे* – under 35kg. – *तुकाराम न्हानु ठाकूर व्दितीय क्रमांक*, under 52kg – *गौरांग गणेश वाईरकर – व्दितीय क्रमांक.* 14वर्ष वयोगट *मुली* under 36kg – *कृतिका देवेंद्र लोहार – प्रथम क्रमांक* 17 वर्ष वयोगट *मुलगे* under 48 kg – *अमन रुपेश गरुड द्वितीय क्रमांक* 17 वर्ष वयोगट *मुली* – under 43 kg – *जागृती जनार्दन झोरे – प्रथम क्रमांक*. under 46 kg – *विधी लवू गावडे – व्दितीय क्रमांक*. 19 वर्ष वयोगट *मुलगे* under 65 kg – *समर्थ युवराज गरुड – व्दितीय क्रमांक*. 19वर्ष वयोगट *मुली* – under 55kg – *दिव्या रुपेश कोत्रे – व्दितीय क्रमांक*. आणि under 68kg – *श्रद्धा संजय कांबळे – व्दितीय क्रमांक*. आशा प्रकारे वरील खेळाडूंनी आपापल्या वजन गटामध्ये कमांक प्राप्त केले आहेत.तसेच 17 वयोगटातील 43 किलो वजन गटातून कू जागृती जनार्दन झोरे आणि 14 वयोगटातील 36 किलो वजन गटामध्ये कू कृतिका देवेंद्र लोहार यांची विभागीय फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धेसाठी निवड.झाली सर्व यशस्वी खेळाडूंना क्रीडा प्रमुख श्री पेंडूरकर एस सी .श्री हडलगेकर के एम, गावडे बी व्ही तसेच सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले
सदर यशस्वी खेळाडू व मार्गदर्शक शिक्षकांचे कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ सचिव श्रीमती देसाई विजयश्री श्रीकांत ,स्कुल कमिटी अध्यक्ष श्री सुधीर वराडकर, मुख्याध्यापिका सौ देवयानी धनंजय गावडे यांनी सत्कार केला या वेळी प्रशाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते
तसेच खेळाडूंच्या भावी वाटचालीस क पं शि प्र मंडळ कट्टा चे अध्यक्ष श्री अजयराज वराडकर विश्वस्त श्री एस एस पवार कर्नल श्री शिवानंद वराडकर उपाध्यक्ष आनंद वराडकर ,श्री शेखर पेणकर ,सचिव श्री सुनीलजी नाईक खजिनदार श्री श्याम पावसकर सहसचिव साबाजी गावडे व सर्व संचालक यांनी शुभेच्छा दिल्या.

