*कोंकण Express*
*संजीवन समाधी सोहळ्याला विशाल परब यांची भेट*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
येथील संत नामदेव समाज उन्नती मंडळ यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या श्री नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळ्याला भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी भेट दर्शन घेतले यावेळी मंडळाच्या माध्यमातून परब यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी अॅड, अनील निरवडेकर, माजी नगरसेवक सुधीर आडिवरेकर, दिलीप भालेकर, अमित गबंडळकर, केतन आजगांवकर, गणेश पडते, संत नामदेव शिंपी समाजाचे अध्यक्ष प्रसाद वर्णे, दिनेश कुबडे, अॅड. सिद्धार्थ भांबुरे, दुर्गादास भांबुरे, राजन हावळ, रितेश हावळ, मंदार कल्याणकर, श्रीराम माळवदे, संदेश शंकरदास, सुनील भांबुरे, कुशल वेल्हाळ, परेश मुद्राळे, राजेश माळवदे, प्रमोद खटावकर, संजय मुद्राळे, मुन्ना मुद्राळे, निलेश कुबडे, विशाल कुबडे, बाळा शंकरदास, प्रसाद ढवळे, दादा ढवळे, ओमकार ढवळे, अजय ढवळे, मानकर सर, विवेक हिरवे, संजय हिरवे, अथर्व कुबडे, नंदू कल्याणकर, शिवराम कुबडे, उमेश कुबडे, जया कल्याणकर, दत्ता कल्याणकर, महेंद्र शंकरदास, समीर कुबडे, सचीन कुबडे, राजा खटावकर, नितीन उरणकर, संजय डंबे, सुजन मुद्राळे, देविदास माळवदे, महेश कल्याणकर, विजय मुद्राळे, महादेव मुद्राळे, धनंजय भांबुरे, राजेंद्र कुबडे, गितेश कुबडे, राजन कल्याणकर, चंद्रशेखर कुबडे, शशांक कुबडे, गुरू कल्याणकर, सागर कुबडे, जयप्रकाश कुबडे तसेच या सर्वांचे कुटुंबीय उपस्थित होते.