पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचा जिल्हा दौरा

पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचा जिल्हा दौरा

*कोंकण Express*

*पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचा जिल्हा दौरा*

*सिंधुदुर्गनगरी, दि.1 (जि.मा.का.)*

पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), रविंद्र चव्हाण हे शनिवार दि. ३ ऑगस्ट २०२४ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार दि. 3 ऑगस्ट 2024 रोजी सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग येथे आगमन व पक्षाच्या कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ : बॅरीस्टर नाथपै सभागृह सावंतवाडी.
सायं. 5 वाजता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुशोभिकरण करण्यात आलेल्या रेल्वेस्थानकाच्या दिनांक 8 ऑगस्ट 2024 रोजी होणाऱ्या लोकार्पण कार्यक्रमासंदर्भात आढावा बैठक . स्थळ: बॅरीस्टर नाथपै सभागृह सावंतवाडी सांय.
5.30 वाजता सावंतवाडी येथून मोपा (गोवा) विमानतळाकडे प्रयाण.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!