कणकवलीतील रेशन दुकानांवर ऑफलाइन धान्य वितरणास सुरुवात

कणकवलीतील रेशन दुकानांवर ऑफलाइन धान्य वितरणास सुरुवात

*कोंकण Express*

*कणकवलीतील रेशन दुकानांवर ऑफलाइन धान्य वितरणास सुरुवात*

*युवा सेनेच्या मागणीला आले यश*

*युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, तालुकाप्रमुख सचिन सावंत यांनी घेतला आढावा*

रेशन दुकानांवर ऑफलाइन स्वरूपात धान्य वितरित करावे या मागणीकरिता काही दिवसांपूर्वीच युवासेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी आवाज उठवल्यानंतर त्याची तातडीने दखल घेत आजपासून कणकवली शहरातील रेशन दुकान वर ऑफलाईन स्वरूपात धान्य वितरण सुरू करण्यात आले. त्याचा आढावा युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, सचिन सावंत यांच्यासह शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!