*कोंकण Express*
*आचरा गावात पुराचा फटका; भाजपा नेते निलेश राणेंच्या माध्यमातून पूरग्रस्तांना आर्थिक मदत*
*हिर्लेवाडी, पिरावाडी येथे मदतीचे वाटप भाजपा पदाधिकाऱ्यांची उपस्थिती*
*मालवण ः प्रतिनिधी*
नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी मध्ये आचरा गावाला पुराचा ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाले. येथील ग्रामस्थांच्या घराती ↑
होता. या पुरात आचरा हिर्लेवाडी, पिरावाडी मधील भजून गेल्याने मोठे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर
भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख, माजी खासदारान्तर्श राणे यांच्या माध्यमातून मंगळवारी या पूरग्रस्ता