भाजपा नेते श्री. निलेशजी राणे यांची हिर्लोक हायस्कूल ला भेट

भाजपा नेते श्री. निलेशजी राणे यांची हिर्लोक हायस्कूल ला भेट

*कोंकण Express*

*भाजपा नेते श्री. निलेशजी राणे यांची हिर्लोक हायस्कूल ला भेट.*

हिर्लोक पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शिवाजी विद्यालय हिर्लोक या प्रशाळेचा मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या अभियानात तालुक्यात प्रथम तर जिल्ह्यात दृतीय क्रमांक प्राप्त झाला या अनुषंगाने भेट देवून भाजपा नेते श्री. निलेशजी राणे यांनी अभिनंदन केले तसेच शाळेच्या इतर भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी लागणारी सर्व मदत आपल्या माध्यमातून होईल अस आश्वासन दिले यावेळी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!