*कोंकण Express*
*अखेर शिक्षण मंत्र्यांच्या निर्णयावर डी एड बेरोजगार समाधानी…*
*दहा दिवसांनी आंदोलन घेतले मागेः शिक्षणमंत्री, शासनाचे मानले आभार..*
*सिंधुदुर्गनगरी*
स्थानिक डी एड पदविधारक बेरोजगाराना अडसर ठरणारे निकष बदलून स्थानिकांना संधी मिळावी या दृष्टीने शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत घेतलेल्या नव्या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत करत गेले दहा दिवस सुरू असलेले आंदोलन डीएड बेरोजगारांनी आज तूर्तास स्थगित केले तर डीएड बेरोजगार संघर्ष समितीच्या आंदोलनाचा शेवट गोड झाल्याने शिक्षण मंत्र्यांसह त्यांच्या सहकारी शिष्टमंडळाच्या आभार मानले