*कोंकण Express*
*त्या’ युवतीच्या कुटुंबियांच विशाल परब यांनी केलं सांत्वन*
*सावंतवाडीतील वैद्यकीय सुविधांबाबत व्यक्त केला संताप*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
वादळी पावसात कोसळलेले वडाचे झाड अंगावर पडल्याने सायली धुरी हिचा झालेला दुर्दैवी मृत्यू अतिशय धक्कादायक व वेदनादायी आहे. धुरी परिवारावर अचानक ओढवलेल्या या दुःखात आम्ही सहभागी आहोत. अशा शब्दात विशाल परब यांनी धुरी कुटुंबीयांचे सांत्वन केले आहे. आज धुरी यांच्या घरी भेट देत भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब यांनी त्यांना धीर दिला.
सावंतवाडी तळवडे येथील जनता कनिष्ठ महाविद्यालयात बारावी शिकणाऱ्या सायली सतीश धुरी या विद्यार्थिनीचा महाविद्यालयातून घरी परतताना वडाचे झाड अंगावरती व्यक्त होत आहे. ही घटना समजताच विशाल परब त्यांच्यासमवेत पंकज पेडणेकर, बाळा जाधव, रवींद्र ल सदस्यांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. र्दैवी मृत्यू झाला. या घटनेने तळवडे परिसरात हळूहळू ↑धुरी परिवाराची भेट घेत त्यांना धीर दिला.