*कोंकण Express*
*लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकूण 18904 पैकी 352 अपात्र उमेदवार ; तालुकाप्रमुख विलास साळसकर*
*देवगड ः प्रतिनिधी*
मुख्यमंत्री लाकडी बहिण योजना बाबतीत देवगड मधील एकात्मिक बालविकास सेवा मंडळ अंगणवाडी सेविका ग्रामपंचायत, ग्रामसेवक सरपंच व इतर सर्व जण यांनी देवगड मध्ये व्याख्यान जत काम करत आहेत त्या सर्वांचे देवगढ तालुका शिवसेना मार्फत आभार व्यक्त करत आहे देवगड तालुक्यातील एकूण लाभार्थी संख्या सर्वे नुसार १८९०४ असून ३५२ अपात्र उमेदवार ठरले आहेत तसेच offline एकूण अर्ज १४९१३ प्राप्त झाले त्यापैकी online पूर्ण झालेली संख्या १३२५१ असून online करावयाचे शिल्लक १६६२ बाकी आहेत पक्षाच्या कार्यकर्ते व यंत्रणा अजून कुणी शिल्लक आहेत याचा तपास चालू आहे एकंदरीत देवगड मध्ये समाधान कारक काम सुरू आहे त्या सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद आभार मानत आहे
विलास साळसकर तालुका प्रमुख देवगड