*कोंकण Express*
*पॉस मशीन समस्येबाबत तोडगा काढा!..*
* शरद पवार राष्ट्रवादीचे रुपेश जाधव, विकास मंगल यांची मागणी..*
* कणकवली ः प्रतिनिधी*
रेशन दुकानांवर रेशनधारकांना धान्य देतेवेळी ‘पॉस मशीन’वर अंगठे घेतले जातात. परंतु पॉस मशिनचा सव्र्व्हर डाऊन असल्याने रेशनधारकांना धान्य वितरण होत नाही. परिणामी रेशनधारकांना रेशनविना माघारी परतावे लागत असून त्यांना येण्या-जाण्याचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. याबाबत योग्य तो तोडगा काढावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हा सरचिटणीस रुपेश जाधव व वैद्यकीय सेलचे प्रदेशसरचिटणीस विकास मंगल यांनी कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांची भेट घेऊन केली. तरयाविषयी योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन श्री. देशपांडे यांनी दिली. * .. सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…..*
● पॉस मशीन समस्येवाचत तोडगा काढा!..*
* शरद पवार राष्ट्रवादीचे रुपेश जाधव, विकास मंगल यांची मागणी..*
* KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL*
** ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
* कणकवली, दि-२२:-* रेशन दुकानांवर रेशनधारकांना धान्य देतेवेळी ‘पॉस मशीन’वर अंगठे घेतले जातात. परंतु पॉस मशिनचा सव्र्व्हर डाऊन असल्याने रेशनधारकांना धान्य वितरण होत नाही. परिणामी रेशनधारकांना रेशनविना माघारी परतावे लागत असून त्यांना येण्या-जाण्याचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. याबाबत योग्य तो तोडगा काढावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हा सरचिटणीस रुपेश जाधव व वैद्यकीय सेलचे प्रदेशसरचिटणीस विकास मंगल यांनी कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांची भेट घेऊन केली. तरयाविषयी योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन श्री. देशपांडे यांनी दिली. * .. सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…..*