तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये भोसले इंटरनॅशनल स्कूलचे यश.

तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये भोसले इंटरनॅशनल स्कूलचे यश.

*कोंकण Express*

*तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये भोसले इंटरनॅशनल स्कूलचे यश….*

*सावंतवाडी  ः प्रतिनिधी*

तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये येथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या इयत्ता नववी मधील क्रिस्टियानो पाटील याने प्रथम तर इयत्ता दहावी मधील स्वरूप नाईक याने चतुर्थ स्थान प्राप्त केले._
_या दोघांचीही जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली असून त्यांना शाळेचे क्रीडाशिक्षक सचिन हरमलकर व एस्तर परेरा यांचे मार्गदर्शन लाभले. दोन्हीही विद्यार्थ्यांचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले व मुख्याध्यापिका प्रियांका देसाई यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!