पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या अध्यतेखाली मंगळवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक*

पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या अध्यतेखाली मंगळवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक*

*कोंकण Express*

*पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या अध्यतेखाली मंगळवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक*

*सिंधुदुर्गनगरी, दि.12 (जि.मा.का):*

पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या अध्यतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक मंगळवार दि. 16 जुलै 2024 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह (नवीन), जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्गनगरी येथे होणार आहे.
या बैठकीमध्ये जिल्हा वार्षिक योजना, अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी क्षेत्राबाहेरील योजनाचा आढावा घेण्यात येणार आहे.
7

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!