*कोकण Express*
*परमपूज्य भालचंद्र महाराज जयंती ;आमदार नितेश राणे यांनी घेतले समाधी दर्शन*
परमहंस भालचंद्र महाराजांचा ११७ वा जयंती उत्सव सोहळात कणकवली विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार नितेश राणे सहभागी झालेत.त्यांनी प.पु.भालचंद्र महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले व जनतेच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रथना केली.
यावेळी संस्थांचे अध्यक्ष श्री.पि.डी.कामत,व्यवस्थापक विजय केळुसकर, भाजपा शहर विभागाचे तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री,शहराध्यक्ष अण्णा कोदे,युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस संदीप मेस्त्री,कणकवली तालुका युवा अध्यक्ष नितीन पाडावे, युवक चे पदाधिकारी पप्पू पुजारे, सरचिटणीस पंढरी वायगंणकर,भाई मोरजकर, आयनल सरपंच बापू फाटक,युवक तालुका अध्यक्ष गणेश तळगावकर आदीसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.