कनेडी हायस्कूलचे पर्यवेक्षक बयाजी बुराण यांचे डी एस एम परीक्षेत यश

कनेडी हायस्कूलचे पर्यवेक्षक बयाजी बुराण यांचे डी एस एम परीक्षेत यश

*कोंकण Express*

*कनेडी हायस्कूलचे पर्यवेक्षक बयाजी बुराण यांचे डी एस एम परीक्षेत यश*

*कणकवली ः प्रतिनिधी*

माध्यमिक विद्या मंदिर कनेडी चे पर्यवेक्षक व क्रीडा शिक्षक श्री बयाजी बुराण यांनी शालेय व्यवस्थापन पदविका परीक्षेत यश संपादन केले .
बॅरिस्टर नाथ पै. बी. एड. विद्यालय कुडाळ या केंद्रातून ही परीक्षा दिली होती .त्यांना प्राचार्य धावडे, प्रा. बांबरडेकर, प्रा. मर्गज, प्रा.कदम यांचे विशेष मार्गदर्शन लाभले .
या यशा बद्दल त्यांचे कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सतीश सावंत व सर्व संचालक ,शालेय समिती चेअरमन आर .एच. सावंत ,मुख्याध्यापक प्राचार्य सुमंत दळवी ,सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!