*कोंकण Express*
*माजी खासदार तथा शिवसेना (उ.बा.ठा) सचिव श्री. विनायकजी राऊत साहेब यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा*
*शुक्रवार दि. 05 जुलै 2024*
*सकाळी 11.30 वा. -* सावंतवाडी उभाबाजार येथील छप्पर कोसळलेल्या शाळा नं.1 ला भेट
*ठिकाण* – जि. प. शाळा नं. 1, उभाबाजार, सावंतवाडी
*दुपारी 01.00 वा*. – सागर नाणोसकर यांच्या घरी सांत्वनपर भेट
*ठिकाण* – नाणोस ता. सावंतवाडी
*दुपारी 01.30 वा. -* सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील शिवसेना (उ.बा.ठा) पदाधिकाऱ्यांची बैठक
*ठिकाण* – शासकीय विश्रामगृह, सावंतवाडी.

